People
योग्य माणसं निवडा, घडवा आणि जबाबदारी द्या — व्यवसाय लोकांवर उभा राहतो.
Uday Thakare — Air Veteran | Entrepreneur | Mentor
Transform Yourself. Transform Your Business. Transform India.
THE FOUNDATION OF EVERY SUCCESSFUL ENTREPRENEUR
यशस्वी होणं महत्त्वाचं आहे... पण चांगला माणूस होणं त्याहून महत्त्वाचं आहे.
व्यवसाय करण्यापूर्वी माणूस घडावा लागतो. मूल्यांशिवाय मिळालेलं यश टिकत नाही.
Build Character Before Building Business.
२५ जुलैला या... तुमच्या परिवर्तनाच्या पहिल्या पायरीसाठी.
SUCCESS IS BUILT LAYER BY LAYER
यश मिळवायचं आहे... पण पाया मजबूत आहे का?
यश एका दिवसात मिळत नाही. ते योग्य पाया, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण कृतीवर उभं राहतं.
यशाचा नकाशा जाणून घ्या.
२५ जुलैला या... तुमच्या परिवर्तनाच्या पहिल्या पायरीसाठी.
The Pyramid of Success
PEOPLE • PROCESS • TECHNOLOGY
तुमचा व्यवसाय नेमका कुठे अडकला आहे?
Find the bottleneck. Unlock growth with these three keys.
योग्य माणसं निवडा, घडवा आणि जबाबदारी द्या — व्यवसाय लोकांवर उभा राहतो.
स्पष्ट प्रक्रिया, SOP आणि सातत्य — गोंधळ कमी, गती आणि गुणवत्ता जास्त.
योग्य तंत्रज्ञान स्केल देते — वेळ वाचते, निर्णय जलद होतात, वाढ शक्य होते.
योग्य माणसं... योग्य प्रक्रिया... आणि योग्य तंत्रज्ञान... हाच शाश्वत वाढीचा मंत्र.
२५ जुलैला या आणि तुमच्या व्यवसायाचा 'Growth Formula' जाणून घ्या.
THE SEVEN PILLARS OF A GREAT BUSINESS
फक्त उत्पादन चांगलं असून व्यवसाय मोठा होत नाही.
आचार्य चाणक्यांनी सांगितलेली सात अंगं आजही प्रत्येक यशस्वी व्यवसायाचा पाया आहेत.
Business transforms into a strong organization.
तुमचा व्यवसाय मजबूत करण्याची वेळ आली आहे.
IF YOU CAN'T ORGANIZE YOURSELF, YOU CAN'T ORGANIZE A BUSINESS
तुम्ही व्यवसाय चालवत आहात... की व्यवसाय तुम्हाला चालवत आहे?
यशस्वी उद्योजकांकडे जास्त वेळ नसतो... त्यांच्याकडे जास्त शिस्त असते.
स्वतःला व्यवस्थित करा... व्यवसाय आपोआप बदलू लागेल.
PEOPLE DON'T LEAVE COMPANIES. THEY LEAVE POOR LEADERSHIP.
कर्मचारी का टिकत नाहीत?
योग्य व्यक्ती निवडणं, योग्य प्रकारे घडवणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं—हीच नेतृत्वाची खरी परीक्षा आहे.
लोकांना कामगार नाही, तर जबाबदार सहकारी बनवा.
YOUR TRANSFORMATION DAY
25 July 2026 · 08:00 AM – 06:15 PM · A full day designed for lasting business change.
08:00 AM – 09:00 AM
09:00 AM – 11:00 AM
SESSION 1
"Strong Character Creates Strong Businesses."
11:00 AM – 11:15 AM
Refresh • Connect • Exchange Ideas
11:15 AM – 01:15 PM
SESSION 2
"From Hard Work to Smart Systems."
01:15 PM – 02:00 PM
Enjoy lunch while connecting with entrepreneurs, professionals, and business leaders.
02:00 PM – 04:00 PM
SESSION 3
"When You Organize Yourself, Success Follows."
04:00 PM – 04:15 PM
Recharge for the Final Session
04:15 PM – 06:15 PM
SESSION 4
"Great Businesses Are Built by Great Teams."
MEET YOUR MENTOR
Air Veteran | Entrepreneur | Mentor
An Air Veteran turned entrepreneur and mentor, Uday Thakare brings disciplined leadership, real-world business experience, and a deep commitment to character-first growth.
Through Mission Giving™, he guides entrepreneurs to build stronger values, sharper systems, and high-performance teams — transforming not just businesses, but the people behind them.
CHOOSE YOUR TRANSFORMATION EXPERIENCE
25 July 2026 · Morning 8 AM · Hotel Four Points by Sheraton, Nashik
₹9,999/-
Investment
₹7,999/-
Investment
₹5,999/-
Investment
₹3,999/-
Investment